- राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
- BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
- पाटणा: उत्तराखंडच्या मंत्री रेखा आर्या यांच्या पतीने केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आरजेडीच्या महिला नेत्यांनी मोर्चा काढला. गिरधारी लाल साहू यांनी केलेली टिप्पणी म्हणजे बिहारमधील महिलांचा अपमान असल्याचे आरजेडीच्या महिला नेत्यांनी म्हटले असून, ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. बिहारमधील महिला हे कधीही माफ करणार नाहीत.
- बिहार विधानसभा निवडणूक २०२५ सर्वेक्षण: बिहारमध्ये सरकार कोणाचे येणार आणि कोणाचे पारडे जड आहे? ताजे सर्वेक्षण समोर आले असून, त्यातील आकडेवारी थक्क करणारी आहे.
- जीएसटी (GST) कमी झाल्यानंतरही तुमच्याकडून जास्तीचे पैसे आकारले जात आहेत का? अशा वेळी तुम्ही काय पावले उचलू शकता, ते येथे दिले आहे.













